सहज मी...


Best way to put it : Please don't find any references while reading. Sometimes fun value.

Done it long time back ( now check the year one would know when was it done ) . Used to write "Marathi" articles ,was editor and did things for magazines Seattle Maharashtra Mandal, was on SMM committee 2005 Vice President, editor / 2006 editor, 2007 BMM convention Seattle and some places and initially blog was open, things were published in magazines plus some other sites etc, then I just made it private, new year with old plus new .. (મરાઠી , ગુજરાતી.. Marathi, Gujarati, some other)

Monday, January 27, 2020

ગુજરાથી-- મરાઠી?

અનેક દઝા અનેક લોકો ઍકચ સવાલ કરશે.. હું મરાઠી હશઉઁ કે ગુજરાથી?
હવે ઍ સવાલ સિંપલ હશે પણ ઍમા જવાખ થોડા ખઠીણ હશે. મારા ળધદા સણાજ છે ગુજરાથી વૈષણવ .
ધણા વરષ પહેલે મારા લોકો ગુજરાતમાં રહતું હતુ. હુ મહારાષટ્રીઅન ગુજરાથી કેહેલાથી છૂં.
ઍ કારણે મને ઢોકલા અને પિઠલં દોનો મળશે. મારા શિક્ષણ મરઠી ભાષા માં થયું.
હુ મંજઈ મા રહતી હતું ઍ કારણે થોડું ગુજરાથી ગમેશ , મારા પપપા ધણા ગુજરાથી ખોલશે.
9 સાલ મારા અમદાવાદમાં ધર હતાં.

હવે ઍ સવાલનું જવાખ પતી ગચું.

____________________________________________

अनेक वेळा एकच प्रशण --तुमही मराठी कि गुजराथी?
प्रशण सोपपा पण उततर थोडं किचकट
आमचा सगळा समाज महाराषट्रियन गुजराथी वैषणव
तयामुळे  मला ढोकळा आणि पीठलं दोनही मधलं उततम मिळतं.. सणवार वगैरे सगळं..
गुजरातशी ancestral connection. मुंबईत रहाणयामुळे गुजराथी थोडंफार कळतं, शिक्षण झालं मराठीत .
बरेच  वर्ष माझे आई  वडील अहमदाबादमधये असलयामुळे दोघांनाही वाचता, बोलता येतं-- वडिलांना जासत बोलता येतं. मला थोडफार येतं..
तयामुळे माझा भारतामधये राजसथान भाग तयांचया बरोबर बघून झाला..

-------------------------------------------------------------------------------------------------

R U Marathi or Gujarati?
The question is simple but answer is not that simple .
Our entire community is called "maharashtran Gujarati vaishanv"
Ancestors came from Gujarat and still have some connections.
I grew up in Bombay hence know bit Gujarati, my education took place in Marathi school.
I get best of both worlds food and ritual wise. My parents were in Ahmadabad for 9 years post my marriage and they can read and father can speak Gujarati better. I can a bit ....

-------------------------------------
(muchos errores --- spanish)
Eres Marathi y Gujarati?
una pregunta esta facil para answer esta un poco deficil
me communa esta conocen "maharashtrian gujarati vaishanv".
Mas anos pasad nuestros ancestors viven en ciudad de gujarat.
Yo vivo en bombay, yo aprendo en la escuela "marathi". Porque yo vivo en "bombay" yo conozco "gujarathi" un poco.
Mis padres viven en gujarat para nueve anos. Mis padres lein y hablan "gujarati " muy bien.












Sunday, January 26, 2020

વાતો કરતી ચાય ને પછી ગોતા ખાય..

બધદા સત્રિયા દોપહરમાં કિઠટી પાર્ટીમાં ચાતી હતી. આ વખત કોણા ઘરમાં કયા ચાલસે ધણા વાર્તાલાપ હતાં. ઍખાદ દિવસે ઍક સત્રી ના આવે તો ખધદા ઍની વાતો કરી.

મે તમે ઍક ખબર આપું ઍમાં ધરમાં કયા ચાલસે. બધદાનાં લગતાં આ વાતેં ગ્રુપમાચ રહીશે. અને ઍમાં ખબર ના પડશે.પણ ઍક દિવસે ઍક ચણ બાચારમાં ગયી હતીં ,ભાચીવાલા ઍને રોચના ઓળખતાં હતાં, તો ઍમા પુછું કેમ છો ? તમારી દોસતની કોઈ બીચી દોસત આવી હતી અને તમારે બારે આ કેહેતી હતીં.  હું તમે ઓળખું છું ઍટલે બતાવી હતાં.

ઍના પછી કિટી પાર્ટીમાં હંગામા થયા,  ઍક ઍક ની વાતો બાહર નિકડી. અને પછી ઍક બની દૂસરીની દુશમન...

તમારી દોસત કોણે બીખાની દોસત પણ છે. ઍટલે કોણે પાછાડ વાતો કરતી ચાય ને પછી ગોતા ખાચ.....



Saturday, January 25, 2020

घराला घरपण देणारी वयकति

वदनी कवळ घेता
नाम घया श्रिहरीचे !!

अस महणताना रघुची नजर हळुच पुढे वाढलेलया आमरस पुरीचया ताटाकडे वारंवार जात होती, मग हळूच डोळे किलकिले करुन इकडे तिकडे बघुन पुनहा पुढचं....

सहज हवन होते
नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवीतवा अनन हे पूर्ण ब्रमह.....

पुढचं महणायचया आत रघुचा हात रसात, मग खा फटके नाहितर ओरडा आणि मग कोणीतरी ताट हळुच सरकवायचं पाटाखाली.

मे महिनयाचया सुटटीत आजी आजोबांकडे गेलं कि दोन दोन पाट. एकावर बसायचं आणि समोरचया पाटावर ताट ठेवायचं. बाजूला पाणयानी भरलेलं तांबया भांड प्रतयेकासाठी वेगळं. शहरातून गेलेलयांना शाही ट्रिटमेंट वाटायची.

गावाकडे सगळचं असं मोठया प्रमाणावर असायचं. आंबयाचा रस पिंप भरुन, मे महिनयातली वाळवणं पापड, कुरडया, सांडगे यांची र्पासलं २० एक लोकांना (मुलं, नातेवाईक, मित्र परीवार) सगळयांना पुरतील एवढया प्रमाणावर केलेली.

तयात आजीचं सोवळं ओवळं मग मुददाम तिला छळणय़आत यायचं. ती एकच आवाज लावायची "कार्टया एकडं ये मग दाखवते तुला.."

रघु एक घराला जीवंतपणा देणारं वकतिमतव. तुझयावाचून जमेना आणि तुझयावाचून करमेना टाईप. सवचछ मनाचं, निखळ अंतःकरण असलेलं. तयाचया आईचया भाषेत एक वादळ.
जयात सगळं असतावयसत करुन टाकणयाची ताकद आहे आणि सगळं पुनहा जागेवर आणणय़आची सुधदा.

घरात सगळयांना हसवणे, न लक्ष देताही सगळीकडे लक्ष असणे, कोणी जरा असुखावह दिसला कि तयाला सुखावह करणे हि सगळी करामत तयाला पाठ.
कितीही वांड असला तरी अभयासात एकदम हुशार...सगळयांना एकदम हवंहवसं वाटणारं वयकतिमतव.
काही झालं तरी संधयाकाळी शुभंकरोती, पाढे , रामरक्षा सगळं महणायचा.  तसं सगळयाच नातवंडांना सगळं तोंडपाठ.

आजी संधयाकाळी शंभर देवळात जाऊन यायची , मग सगळय़ा नातवंडांना बाजूला बसवून कचच पान खलबततयात कुटत आज देवळात काय गोषट सांगितली ती सगळयांना ऐकवायची. रघुचे सतरा प्रशण, आजीला माहित नसलं की उदया विचारुन सांगते महणून टाळायची, निदान टाळणयाचा प्रयतन तरी करायची.
तरीपण हा चिवट जातीचा विचारत राही..

असा हा रघु
प्रतयेक घरात एक रघु हा असतोच... घराला घरपण देणारा.....तुमचयाही असेल...





आमचा तो बाबया

सथळः एक घर
वयकतिः एक जोडपं, तिन मुलं, सधया घरी रहायला आलेले अणणा व काकी

पहाटे पहाटे मोठ मोठय़ांदा गुळणयांचा आवाज आला, अणणांना लवकर उठायची सवयं. ते चमकून गेले बघायला काय प्रकार आहे. तर बाबया (तयांचया भाषेत जोडपयातला नवरा होता तयांचा बाबया)

तर बाबया सारखं गळणारं नाक पुसत गुळणया करत होता. अणणा काही बोलले नाहित पण तो दिवसभर काय करतो ते नीट बघत राहिले. साधारणतः रोजचा तो बरा होईपर्यंतचा हा घरातला दिनक्रम:😁

- पहिलयांदा तयाने केलया गुळणया
- नंतर काय तर एका मोठया भांडयात पाणी गरम करुन घेतली वाफ🍜
- मग आलं टाकून पयायच पाणी उकळून थंड करत ठेवलं
- मग गवती चहाची पानं टाकून चहा केला

वरती काकी उठलयावर बातमी दखखन पर्यंत पोचली, बरेचसे नातेवाईक डॉकटर  मग तर......

-होमीओपथीक औषध झालं
- मग कोणी सांगितलं या अॅलोपथीचया गोळया खा
-काही फरक पडेना-- मग आता आर्युवेदिक....
-मग प्राणायाम वगैरे रोज चालूच होतं, ते आलयाच पाणी देखिल...

😟काकी सारखया हे देऊ का खायला ते करु का महणत सारखया मागेपुढे फिरत होतया.

हा सगळा वेळ बायको मुलांच, घरचं, नोकरी सगळी कसरत सांभाळत होती, एवढच कि हे वरच सगळं झेलणयातून यावेळी तिला ब्रेक होता..

ती घरी आलयावर याला काहीतरी महान झालयं असं करुन तयाला बेडवर झोपायला लावुन गरम पाणयाची पिशवी देऊन भेटायला आलेले नातेवाईक, सगळे रोज कोण कोण येणारे असे चिंताक्रांत बसलेले, तयात काकी रोजचा रिर्पोट दयायला ततपर, काल किती नाक गळलं,काय खाललं, काय केलं, कोण कोण भेटायला आलं , कोण नाहि आलं.

शेवटि काही दिवसांनी थांबलं एकदाचं ते नाक... हुशश पुनहा गळती चालू होईपर्यंत.... 😓

आता एखादयाला घरात झालं कि कुणाला  ना कुणाला तरी होतच, यावेळी सुनबाईंची टर्न आली...

रुटिन आपलं चालू, कशात महणून खंड नाही. थोडा ताप यायला लागला महणून थोडं औषध घेतलं
अणणा शांतपणे रोज बघत होते, काकीकडे रागीट नजरेने बघत सूनबाईला महणाले "आमचा तो बाबया अगदि नावासारखाच बाबया आणि दुस-याच ते कार्ट "

आज तू जरा बस आणि हा घे मी केलेला चहा..... 🙏




Tuesday, January 21, 2020

भाषेचे उदयोग

भाषेचे उदयोग:

😁😁😁😁😂😂😂😂

नुसतं आठवूनचं आधीच् हसायला आलं. गेले दोन वर्ष नवीन भाषा शिकायला सुरुवात केली. 'spanish' आणि आताशा जरा 'german' ( german एक शबद महणजे South indian लोकांनी नाव सांगणयासारखं लांबलचक..
उचचार तर बघायलाच नको,मी एक वाकय महणेपर्यंत ट्रेन निघून जाईल, मजल अजून फारच abcd सारखी आहे)

भाषा शिकणे हि एक कधीही न संपणारी संततधार गोषट...पहिलं वर्ष जरा अगदिच तया लोकांसाठी किरकोळ पण आपलयासाठी डोंगर चढला असं वाटणारं..

आता थोडफार शिकलयानंतर, प्रशण होता तो महणजे थोडफार लिहीता वाचता येतयं पण बोलायची practice विशेष नाही. चानस मिळाला , प्रथम कोलंबीया ट्रेक मधये आणि नंतर मेककसिको मधय़े..

आता माझा शबदकोश आणि या नवीन भाषेचा वयासंग एवढा नाही, पण प्रसंगी वेळ निभावून नेणय़ाईतका कामी आला...तयात एवढ फआसट बोलता येत नाही.. मग 'despacio' 'no comprendo'
हे दोन शबद महणजे घोषवाकय...तातपर्य़ संथ गतीने बोला , मला कळलं नाही आणि मी Spanish बोलणयाची practice करत आहे .. 😂

काय मजा.. हॉटेलमधय़े, टॅकसीमधये सगळीकडे गपपा तर मारलया ,नाही कळलं तर विचारलं हे कसं महणायचं? सगळे सांगायचे.. real time learning😁
तयांना पण गंमत...

एक एक गमतीशीर अनुभव.... continued....

शिकताना ३० पर्यंत नंबर शिकणयात आले, पुढचे अजून चालु आहेत... ३० चया पुढचा नंबर आला कि मी आपली एक एक आकडा वेगळा महणून मग परत हाताची बोटं दाखवून नककी हेच महणताय नां विचारुन घयायचे, महणजे ६० महटलं की माझं आपलं (seis cero-- महणजे सहा वर शूंनय) comedy for them but कामचलाऊ माझयासाठी. नंतर तयांना पण मी सांगीतलं मला ३० पर्यंतच नंबर येतात ,मग ते पण हे सगळं करायचे आणि तयांचया भाषेत तो नंबर कसा महणायचा ते सांगायचे.😊

आता भाषा महटली की बरेच समानार्थी शबद, slang हे आलचं ..सगळं कुठं आपलयाला माहित असणार?
एक बाई तुला Spanish कळतं हे वाकय बोलुन पळाली, महणजे एवढे दिवस ती काय बोलत होती हे मला माहित होतं हा तिला शॉक वाटला. 😊😁
मग कितपत कळतं, महणजे असं असं बोलायचं नाहि महणजे कळणार नाहि हे planning...

थोडि का होईना पण एखादया देशाची भाषा शीकून तिथे फिरणयात गंमत येते.




 

Monday, January 20, 2020

खजिना

खजिना :

नवीन वर्ष नवीन काहीतरी.....असं महणताना एक महिना उलटला सुधधा. नवीन वर्षात नवा "पण" घेतलेली निदान अजूनतरि रोज 'gym' मधये दिसतात. यात नवीन काही नाही ...हे आपलं दरवर्षीचच् ठरलेलं.
सायकलच चाक फिरतं तसं तेच चक्र.

नवीन दशकाची सुरुवात पहाटे पहाटे सुर्योदय बघणयात आणि समु्द्रावर चालताना २०१४ सालापासूनचा आढावा घेणयात गेली. बहुतांशी अशी वाकय आता आपण उतरणीला लागलो महणजे सगळं संपलं असं कायम सवतःला बजावत राहणा-यांकडून ऐकायला मिळतात. ते काहीही असो.. माझयासाठी माहित नाही का ते, पण गेले सहा वर्ष काहितरी उफरट कारण आहे.

नंतर ATV dirt riding, रात्रीचया वेळी प्रथमच केलेली zipline आणि बरेच काही उपदवयाप करणयात नवीन वर्षाचा पहिला दिवस गेला. खास काही नाही पण आठवणींचया ओंजळीतून चाळताना माझा जूना 'blog" दिसला आणि २००५,६,७ नंतरहि केलेलया खूप गोषटि ......परत एक नवीन सत्र चालू झालं आणि तो परत उघडला.

************************

🕮 असच आपल काही तरी बोलणं होताना एकीला तोंडावर विचारलं , तर तीचं उततर -- तुला असं का वाटतं ? (बाोलणयाचा टोन ऐकुन लगेच समजलं कुठुन आलं ते) लगेचच कळलं सधया व.पु.काळे यांच भांडणय़ाचे विवीध प्रकार ऐकणं चालु आहे. कायम लक्षात रहाणा-या गोषटी हासरे दुःख, भदे वगैरे..

लहानपणापासुन बरीच पुसतकं कोळुन पयायली.शाळेत असताना एक वाचनाचा तास असायचा, घरी 'times of India reading was compulsory" (to improve spoken english and otherwise), वाचनालयातून पुसतके आणणे, नंतर ब्रिटिश LIBRARY, मग डिजीटल मिडीया ( internet and all related things) , आता अमेरीकन वाचनालय....

शाळेत बक्षिस महणून कायम पुसतकं मिळायची, शेवटि बाई विचारायला लागलया कोणतं पुसतक नाहिये ? डिजीटल मिडीया खुप छान आहे, तरी पण नवीन को-या पुसतकाचा वास....

शाळेत गोषटि सांगणा-या बाईंचया तासाची आतुरतेने वाट बघायचो (गाडगीळ बाई) Ann frank शी ओळख तिथेच झाली ( अॅमसटरडॅम मधये फिरताना हया आठवणी ताजया झालया. एखादया ठिकाणी जाणय़ासाठी आपण वेळ आणि पैसा गुंतवतो आणि मग कोणाचया तरी सांगणयावरून आपलीच टि्प कशी खराब करावी हे ठरवतो, या पेक्षा दूसरा मु्र्खपणा नसावा. सांगणारे ढाक सांगतील, तयांच काय जातयं...)

ब-याच मिळालेलया पुसतकांमधये या एका पुसतकाशी एक वेगळीच बांधीलकी झाली "रारंगढांग" ( अतयंत उतसाही वयकति, आपण जे काही शिकलो ते अमलात आणणयासाठी झपाटलेली)
कदाचित दहावी नंतर खरं तर भोसला मिलीटरी सकुल मधये जायचं होतं (हया सगळय़ा गोषटी नेहेमी एकत्र येतात -- दहावीची परिक्षा, scholarship exams, आणि बरेच काही, नाही जाता आलं..नंतर ब-याच मुलांना नातेवाईक वगैरे यांना सांगितलयावर काही जणं गेली) आणि शाळेत असताना या पुसतकातून पहिली हिमालयाची आणि ब-याच नवया गोषटींची ओळख मिळाली. एका वेगळया अनोळखी विश्रवात नेणार पहिलं पुसतक, महणूनहि असेल.

एक नविन विश्रव उघडणयाची क्षमता असलेल सुंदर माधयम "पुसतक" 📚 ...