आताशा पळुन जायला जागा न राहीलयामुळे जरा सगळयांची महणजे जे असं करत होते तयांची फाटली..(escape route गेला) 😂😂
सकाळ पासून अनलिमीटेड कॉफी गेली ( आता बनवायला लागते) कंपनी pantry ही घरची pantry असलेलयांची पंचाईत झाली, ४ वेळा खायला लागते करायचे कोणी , परीवाराचया संखय़ेनूसार
दिवसभर आता तेच चार चेहेरे दिसतात आणि तयांचया अडचणी ताबडतोब सोडवावया लागतात ... ( bigger problem)
रसतयात खूप गर्दि आहे गाडीने प्रवासाचा वेळ गेला आता तो वेळ रिकामा वेळ किंवा खरच जासत काम करणय़आचा झाला आणि असं जर झालं असेल तर खरा working day चार दिवसाचाच झाला. 🤣👌
घरी जागा असेल तर निदान थोडया पालेभाजया उगवणयाचे फायदे कळले..👍
Green thumb since came to USA
Garden
काही अती काम करणारयांना वेळ खायला उठला..😒
आता spring vacation / summer vacation नको ,अजून किती वेळ एकत्र घालवणार असे आततापासून झाले.....🤢🤢
हि लोकं करोनाला शिवया देऊन थकली..
काहींना family time extra मिळाला, hobbies साठी वेळ मिळाला, 👌👌
बाकी सगळं कोणतरी करतं महणून रहाटगाडं perfect चालतं हे कळलं..
who is more important , what is more important समज नाही पण निदान हा विचार तरी आला.👌
added as of 2 /10 /2021
Reading this there were some individuals who took ownership of spreading crap for me and about me .
who ? and why ? just to get self benefited ... why U didn't ask me if u never understood.?