सहज मी...


Best way to put it : Please don't find any references while reading. Sometimes fun value.

Done it long time back ( now check the year one would know when was it done ) . Used to write "Marathi" articles ,was editor and did things for magazines Seattle Maharashtra Mandal, was on SMM committee 2005 Vice President, editor / 2006 editor, 2007 BMM convention Seattle and some places and initially blog was open, things were published in magazines plus some other sites etc, then I just made it private, new year with old plus new .. (મરાઠી , ગુજરાતી.. Marathi, Gujarati, some other)

Monday, April 13, 2020

गरे खा गरे पोटाला बरे 🤣🤣🤣🤣

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

पहिलयांदा एक अखखा फणस गरे खाणय़ासाठी आणला. पिकला लगेच महणून फोडला आणि लहानपणीची गंमत आठवली.😁😁😁😁😁

आठवतं तयाप्रमाणे काही तरी,बहुतेक मंगळागौरी किंवा भोंडला या वेळी पुर्ण नटुन थटुन नाचत नाचत हे गाणं महणायचो.

ईकडे आलयापासून बघितलं नाहीये आणि कोणी करत असतील तर मला माहित नाही. मराठी मंडळात असताना पण कधी कोणाकडून ऐकलं नाही ..असो....

गोफ विणु बाई गोफ विणु
अर्धया रात्री गोफ विणु
गरे खा गरे पोटाला बरे जो खाईल तयाची महातारी मरे
मेली तर मेली कटकट गेली उदया मरायची ती आजच मेली
असं काही एक गाणं होतं.....

तेंवहा हे महणत नाचताना गंमत वाटायची, प्रतयेक गाणयासाठी  वेगवेगळे नाच होते.. काल एकदम अर्थावर लक्ष गेलं, हसून हसून पोट दुखलं..
सजुन धजुन नाचत नाचत टाळया पिटत हे महणायचं 🤣🤣🤣🤣🤣

आता एखादिला नुसतंच 'मर मेले' महटलं तर हा झाला तीचा फुगा आणि मग ढाल तलवार घेऊन तू मला असं महणालीस वगैरे ततसम गोषटि...😂😂😂😂😂