सहज मी...


Best way to put it : Please don't find any references while reading. Sometimes fun value.

Done it long time back ( now check the year one would know when was it done ) . Used to write "Marathi" articles ,was editor and did things for magazines Seattle Maharashtra Mandal, was on SMM committee 2005 Vice President, editor / 2006 editor, 2007 BMM convention Seattle and some places and initially blog was open, things were published in magazines plus some other sites etc, then I just made it private, new year with old plus new .. (મરાઠી , ગુજરાતી.. Marathi, Gujarati, some other)

Monday, March 16, 2020

Corona महाराज की जय 🤣🤣🤣


आताशा पळुन जायला जागा  न राहीलयामुळे जरा सगळयांची महणजे जे असं करत होते तयांची फाटली..(escape route गेला) 😂😂

सकाळ पासून अनलिमीटेड कॉफी गेली ( आता बनवायला लागते) कंपनी pantry ही घरची pantry असलेलयांची पंचाईत झाली, ४ वेळा खायला लागते करायचे कोणी , परीवाराचया संखय़ेनूसार
दिवसभर आता तेच चार चेहेरे दिसतात आणि तयांचया अडचणी ताबडतोब सोडवावया लागतात ... ( bigger problem)
रसतयात खूप गर्दि आहे गाडीने प्रवासाचा वेळ गेला आता तो वेळ रिकामा वेळ किंवा खरच जासत काम करणय़आचा झाला आणि असं जर झालं असेल तर खरा working day चार दिवसाचाच झाला. 🤣👌

घरी जागा असेल तर निदान थोडया पालेभाजया उगवणयाचे फायदे कळले..👍
Green thumb since came to USA
Garden

काही अती काम करणारयांना वेळ खायला उठला..😒


आता spring vacation / summer vacation नको ,अजून किती वेळ एकत्र घालवणार असे आततापासून झाले.....🤢🤢

हि लोकं करोनाला शिवया देऊन थकली..

काहींना family time extra मिळाला, hobbies साठी वेळ मिळाला,  👌👌

बाकी सगळं कोणतरी करतं महणून रहाटगाडं perfect चालतं हे कळलं..

who is more important , what is more important समज नाही पण निदान हा विचार तरी आला.👌


added as of 2 /10 /2021
Reading this there were some individuals who took ownership of spreading crap for me and about me .
who ? and why ? just to get self benefited ... why U didn't ask me if u never understood.?